" महास्वराज्य ओळख पोर्टल " हा महास्वराज्य व्यापार व महास्वराज्य ग्रुपशी संलग्न असण्याऱ्या उपक्रमांसाठी महत्वाची भूमिका व अविभाज्य भाग म्हणून कार्य करते. प्रत्येक मराठी सदस्य बांधवांनी महास्वराज्य ग्रुप व महास्वराज्य व्यापर मध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधी महास्वराज्य ओळख पोर्टल ( MahaSwarajya Identity Portal) वर नोंदणी (Registration/रजिस्ट्रेशन) करणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी करण्यासाठी आपली माहिती व काही निवडक ओळख दाखले देणे गरजेचे आहे.
महास्वराज्य ओळख पोर्टल मुळे अपात्र व्यक्ती किंवा अपात्र घटक ( म्हणजेच हॅकर मार्फत बनवलेली नकली/ बनावट अकाउंट्स ) यांना प्रतिबंध घालता येतील.
महास्वराज्य ओळख प्रवेशद्वार
Mahaswarajya Olakha Login
विसरलेला पासवर्ड मिळवाGet Forget Password
सुरक्षितेच्या कारणे आपला ईमेल पडताळून पाहणे गरजेचे आहे. For security reseaon, We need to verify your Email address.